योगिता सुर्यवंशी (MBP Live24) : साऊथ सिने इंडस्ट्रीतील 'मजीली' या सिनेमाचा रिमेक असलेला मराठी चित्रपट वेड मोठ्या पडद्यावर सध्या तुफान धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या हिट होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत, ते या व्हिडिओमधून सांगत आहोत.
(व्हिडिओ पहा)
मुव्ही रिव्ह्यु : वेड (मराठी)
दिग्दर्शक : रितेश देशमुख
भुमिका : रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि इतर
रिपोर्टर : योगिता सुर्यवंशी
कॅमेरामन : सचिन गायगोवे
संकल्पना व निर्मिती : MBP Live24
हा व्हिडीओ लाईक आणि शेअर करा.
आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा.
#ved #vedmovie #vedmoviereview #riteshdeshmukh #geniliadeshmukh #superhit