खुशखबर ! 'येथे' स्वस्तात मिळतंय फिल्म मेकिंग आणि मोशन ग्राफिक्सचे शिक्षण

अहमदनगर - शहरात प्रथमच द प्लॅटफॉर्म मिडीया या प्राॅडक्शन हाऊसने ग्रामीण भागातील मुलांसाठी फिल्म मेकिंग, व्हिडिओ एडिटिंग, मोशन ग्राफिक्स आणि कंपोजींग शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि लोकांसाठी एक खुशखबर आणली आहे.

पुणे मुंबई येथे शिक्षण घेणे शक्य नसणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या वेळेनुसार प्रीमियर प्रो एडिटिंग आणि आफ्टर इफेक्ट साॅफ्टवेयरचा तीन महिने कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे. या कोर्समध्ये १००% प्रॅक्टिकल स्वरूपात शिक्षण दिले जाणार आहे.

यासोबतच क्रोमा सेटअप, कॅमेरा व टेक्निकल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तज्ञ,अनुभवी लोकांचे मार्गदर्शन आणि जाॅबसाठी मदत देखील केली जाईल. या दोन कोर्सची फी पुणे, मुंबईच्या तुलनेत खूपच कमी आहे.

अहमदनगर भागातील मुलेही द प्लॅटफॉर्म मिडीयाच्या मदतीने भविष्यात चिञपट तसेच डिजिटल क्षेञात आपले करिअर घडवू शकतात.ॲनिमेशन क्षेत्रात देखील द प्लॅटफॉर्म मिडीया काम करते आहे.

एवढ्या कमी फी मध्ये नगर शहरात एडव्हान्स शिक्षण देणारी द प्लॅटफॉर्म मिडीया एकमेव संस्था आहे. अधिक माहितीसाठी 830 830 6009 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !