तु सोबत असला की
भीती कसली नाही
सैरभैर, नसता तू पाठी
पर्याय कधीच नाही तू
संयमी संथ साथ तुझी
ऊर्जा तू कायम माझी
आरसा माझा सोबतीतुटला तरी साथ देणाराआणि खरंच सांगणारा
मित्रा सखा वाटाड्या
त्याहून थोडा अधिक
सांगणे आहे अशक्य
- दिपाली विजय (अहमदनगर)
आरसा माझा सोबतीतुटला तरी साथ देणाराआणि खरंच सांगणारा