अहमदनगर - जिल्ह्यातील ५१ पोलिस कर्मचाऱ्यांना थेट सहायक फौजदार म्हणूून बढती मिळाली आहे. आधी पोलिस हवालदार असलेल्या या कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बढती दिली आहे. दरम्यान, पोलिसांच्या बढतीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल आहेे. त्याच्या अधीन राहून ही तात्पुरती बढती देण्यात आलेली आहे.
ज्या पोलिस हवालदारांना बढती दिली आहेे, तेे शासनाच्या अटी शर्तींची पूर्तता करत आहेत. त्यामुळे दि. २१ जुलै २०२१ पासून त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने सहायक पोलिस उपनिरीक्षक (सहायक फौजदार) पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आलेली आहे.
पदाेन्नती मिळालेल्या सर्व पोलिस हवालदारांचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या पोलिस हवालदारांना बढती मिळाली आहे.
आप्पा दत्तू दिवटे (पोलिस मुख्यालय), अंबर मुरलीधर गवांदे (अर्ज शाखा), बबन लिंबा साळवेे (नियंत्रण कक्ष), दादासाहेब पंढरीनाथ गरड (शहर वाहतूक शाखा), तुळशीराम विठ्ठल सातपुते (कर्जत), प्रमोद गोपाळराव पवार (भिंंगार कॅम्प), आण्णा बाबुराव डाके (एमआयडीसी), मनोहर किसन गावडे (स्थानिक गुुन्हे शाखा).
बबन फकिरा माघाडे (शिर्डी), शंकर कान्हु आहेर (साई मंदिर सुुरक्षा, शिर्डी), अशोक मारुती आंधळे (कोपरगाव तालुुका), जयसिंग नामदेव आव्हाड (नेवासा), बाबासाहेब सोनाजी गुंंजाळ (पाेलिस मुख्यालय), दत्तात्रय कारभारी बडे (अपर पोलिस अधीक्षक कार्यालय), नरसिंह माधवराव शेलार (पारनेेर).
लक्ष्मण माधवराव औटी (संगमनेर तालुुका), अरविंद रामचंद्र गरड (पोलिस मुख्यालय), भाऊसाहेब यशवंत पगारे (संगमनेर शहर), निवृत्ती नारायण शिर्के (साई मंदिर सुरक्षा), विष्णू जगन्नाथ घोडेचोर (स्थानिक गुुन्हे शाखा), अर्जुन रामचंद्र ढाकणे (एमआयडीसी), साहेबराव चांगदेव वाघचौरे (श्रीरामपूर शहर).
अमरनाथ वैजीनाथ गवसणे (कोपरगाव तालुुका), मुकुंद सिताराम कणसे (एसडीपीओ कार्यालय, श्रीरामपूर), रमेश श्रीरंग वराट (भिंगार कॅम्प), संजय ज्ञानोबा गवळी (शहर वाहतूक शाखा), लक्ष्मण धोंडीबा पवार (कोपरगाव तालुका), सुरेश दगडू टकले (घारगाव), अशोक रामभाऊ जाधव (नियंत्रण कक्ष).
विष्णू कान्हू आहेर (संगमनेर तालुका), हबीबअली हबीब अब्दुल्ला (श्रीरामपूर शहर), सुभाष जगन्नाथ दैमिवाल (एसडीपीओ श्रीरामपूर), भारत बाजीराव धुमाळ (नगर तालुका), विलास विठ्ठल जगताप (पोलिस मुख्यालय), बाळू किसन मुळीक (स्थानिक गुन्हे शाखा), देवराम बहिरनाथ ढगे (कोतवाली).
शैलेश चंद्रकांत उपासनी (जिल्हा विशेष शाखा), मारुती कोळपे (बेलवंडी), जगदीश इंद्रभान पोटे (जिल्हा विशेष शाखा), दिपक देवराम बडे (आश्वी), प्रशांत शाहुराव भराट (एसडीपीओ शेवगाव), नितीन पद्माकर सप्तर्षी (सोनई), बाबासाहेब अंबादास भालसिंंग (तोफखाना), जाकीर चांदमिया शेख (जिल्हा विशेष शाखा).
सलाउद्दीन जैनुद्दीन शेख (जिल्हा विशेष शाखा), मुरलीधर रघुनाथ आव्हाड (नियंत्रण कक्ष), विलास राजाराम घाणे (श्रीरामपूर शहर), महंमद युसूफ सय्यद (शेवगाव), दादासाहेब बाबासाहेब काकडे (स्थानिक गुन्हे शाखा), मिया पापाभाई पठाण (दहशतवाद विरोधी पथक, नगर), कैलास सिताराम बोठे (शहर वाहतूक शाखा).