नाशिक / MBP Live24 - 'ब्रेन डेव्हलपमेंट एज्युकेशनल प्रोग्रामिंग' क्षेत्रात अल्पावधीतच महाराष्ट्रात आणि देशात आपले वेगळेपण निर्माण करणाऱ्या, भारत सरकार मान्यताप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'आयएसओ' मानांकन प्राप्त 'युनिक ब्रेन अकॅडमी'च्या 'अबॅकस'च्या बॅचने दिमाखदार कामगिरी करत उतुंग यश संपादन केले आहे.
युनिक ब्रेन अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर ऍड. उमेश अनपट व डायरेक्टर सौ. आशा अनपट यांनी अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणात बहाल करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
युनिक अकॅडमीच्या नाशिकमधील पाथर्डीफाटा येथील युनिटच्या विद्यार्थ्यांनी 'अबॅकस ज्युनिअर लेव्हल', 'फर्स्ट लेव्हल', 'सेकंड लेव्हल', 'थर्ड लेव्हल', 'फोर्थ लेव्हल'च्या 'फायनल एक्झाम'मध्ये 'A' व 'A+' मानांकन मिळवत आपली चमक दाखविली.
आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र गौरव प्राप्त शिलेदार
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कार्तिक पटले, बुनल बिसेन, प्रथमेश दिघे, रुद्र पारणकर, हर्षल पाटील, आयुष चकोर, प्रांजल दुसाने, सार्थक दुसाने, श्रुती सोनार, आयुष कोकाटे, देवांश चिमनपुरे, तन्मय गोरे, आरोही कंगणे, वेद कड, सक्षम पाटील, यांचा समावेश आहे. या सर्वांना इंटरनॅशनल सर्टिफाईड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
एज्युकेशनल अकॅडमी
"युनिक एज्युकेशनल"मध्ये पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांना अबॅकस (वयोमर्यादा 6 ते 14 वर्षे), प्री-प्रायमरी स्टुडंन्ट्स साठी कॅल्फन मॅथ (वयोमर्यादा 3 ते 5 वर्षे), आठवी च्या पुढील विद्यार्थ्यांना वेदिक मॅथ, हॅन्डरायटिंग, कॅलिग्राफी, रुबिक क्यूब, फोनिक्स आदी 20 प्रकारचे ब्रेन डेव्हलपिंग प्रोग्राम उपलब्ध आहेत.
करिअर ट्रेनिंग अकॅडमी
"युनिक करिअर अकॅडमी"मध्ये गव्हनमेंट, बेसिक आणि ऍडव्हान्स ब्युटी पार्लर कोर्स, लेडीज टेलरिंग कोर्स, फॅशन डिझायनिंग कोर्स, पत्रकारिता कोर्स (प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन, सोशल मीडिया जर्नालिझम), मोंटेसरी & प्री-प्रायमरी टीचर टिचिंग कोर्स आदी कोर्स उपलब्ध आहेत. या सर्व कोर्सचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना इंटरनॅशनल सर्टीफाईड प्रमाणपत्र देण्यात येईल, हे विशेष.
सक्सेस फ्रांचायसी मॉडेल्स
🧮 अबॅकस इन्स्टिट्यूट
🙌 वेदिक मॅथ इन्स्टिट्यूट
🧏🏻 कॅल्फन इन्स्टिट्यूट (प्रीप्रायमरी स्टुडंन्स)
📝 हॅन्डरायटिंग & कॅलिग्राफी इन्स्टिट्यूट
💅 ब्युटी पार्लर इन्स्टिट्यूट
👘 लेडीज टेलरिंग इन्स्टिट्यूट
💃 फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट
🖋️ पत्रकारिता इन्स्टिट्यूट (प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन जर्नालिझम)
💁🏻♀️ मोंटेसरी & प्री-प्रायमरी टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
ब्रिलियंट विद्यार्थी घडविने, युवा-महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे हेच मिशन
युनिक एज्युकेशनल अकॅडमी च्या माध्यमातून विध्यार्थ्यांची ब्रेन डेव्हलपमेंट करणे हा उद्देश आहे. त्यासाठी अनेक ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम अकॅडमी ने विकसित केले आहेत. तसेच हजारो बेरोजगार युवक व महिलांना स्कील्ड एज्युकेशनल ट्रेनिंग देऊन त्यांना मजबुतीने स्वतःच्या पायावर उभे करणे हे मिशन घेऊन युनिक एज्युकेशनल ऍण्ड करिअर अकॅडमी मोठ्या नेटाने वाटचाल करीत आहे. त्यासाठीच आम्ही संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात सर्वत्र एज्युकेशनल & करिअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फ्रांचायसी ऑथरीटी देत आहोत.
- ऍड. उमेश सुरेशराव अनपट,
मॅनेजिंग डायरेक्टर, युनिक एज्युकेशनल ऍण्ड करिअर अकॅडमी