पुणे - अॅड. असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांच्या ऑफिसमध्ये आगळा वेगळा दसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वैचारिक सीमोल्लंघन करण्यासाठी संविधानाचे वाचन करण्यात आले.
वरील व्हिडीओ पहा..
अॅड. तृणाल टोणपे (Adv Trunal Tonape) व अॅड. अजीत देशपांडे (Adv Ajit Deshpande) यांनी काही पुस्तकांची निवड करून त्यांची मांडणी केली. आणि त्यांच्या हस्ते त्या पुस्तकांमधील विचारांना अभिवादन करण्यात आले. रेश्मा गोखले (Reshma Gokhale) हिने संविधानातील कलम ५१ क चे वाचन करून आमचा दसरा साजरा झाला यावेळी कायदासाथी अभिजित घुले-पाटील (Abhijit Ghule Patil) स्वतः उपस्थित होते.