मूळ गावातील पतपेढीत दोनदा चोरी पकडलेला, त्याच पतपेढीत कागदपत्रे जाळून पुरावा नष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून शेवटी चोरटा लांडगा नदी पल्याड पळून गेला. तेथे पठानवाडीतही पैशांचा गफला केल्याने त्याला जेलवारी करावी लागली. "स्वतःचं ठेवायचं झाकून अनं दुसऱ्याचं पहायचं वाकून", असं गांडूळासारखं दुतोंडी वागणाऱ्या या भामट्याची लखतरे आता वेशीवर टांगली गेलीय. अनेक गुन्हे करून जेलवारी करून हा लफगा आता पत्रकदार झाल्याचे भासवत आहे. ज्याला स्वतःची बायको, घर सांभाळता आले नाही तो लोकांना शहाणपण शिकवत गावभर फिरतोय. त्यामुळे 'सौ चुहे खां के, बिल्ली चली हज' अशी चर्चा या भामट्याबाबत पंचक्रोशीत सुरू आहे.
घरचीला सोडून, बाहेेेरचीचा नाद
पठानवाडीत 'चारसोबीसी' करत असताना घरचीला वाऱ्यावर सोडून मूळ गावातील दुसरीचा नाद लागला. फसवणूक करून मिळालेल्या पैशातून 'तिच्या' सोबत रासलीला करू लागला. पुढे तिनेही 'अत्याचार' केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातही या भामट्याची पुरती वाट लागली. तिला बंगला बांधून दिला. चोरीने कमविलेले 'धन'ही गेले. हरामाचाच पैसा तो, तो कसा टिकणार. घरचीला, मुलाबाळांना सोडून बाहेर मजा मारने चांगलेच भोवले. खानदानीची लाज वेशीवर टांगली या भामट्याने. ज्या खानदानीचा आहे ते देखील या भामट्याशी नाव जोडत नाहीत. गाववाले तर तोंडावर थुंकू लागले. मात्र लाज सोडलेला हा निर्लज्ज पुन्हा गेला गटारात लोळायला. जिने हिसका दाखवला तिच्याच पायात घोटाळतोय. निर्लज्ज झाला उघडा
मान, पत, प्रतिष्ठा, इज्जत, कुटूंब, नातेवाईक, मित्र, सहकारी, गाव हे सगळं गमावून उघडा-नागडा झालाय. आता चिरगुटाने झाकून काहीच न झाल्यागत फिरतोय गावभर. पर "ए पब्लिक है, ए सब जाणती है". हा दिसला, की लोक म्हणू लागलेत 420 आला, चोर आला, विश्वास घातकी आला, भामटा आला, लफडेबाज आला, निर्लज्ज आला !दिवट्या चघळतोय 'बोटी'
गावात, परगावात तोंड काळ करून पुन्हा मूळगावी येऊन 'पत्रकदार' असल्याचे भासवून हा 'दिवट्या' लोकांची लुट करू लागलाय. केवळ 'व्हाट्सएप'वर खोट्यानाट्या बातम्या पेरून प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे 'चिरीमिरी' मागत फिरतोय. ही मंडळी देखील 'भीक नको पण कुत्र आवर' म्हणत या भामट्याला 500-1000 रुपयांची 'बोटी' टाकतात. ती चघळत मोठी लढाई जिंकल्याचा आव आणत फिरतोय. पण, याच धोतर फिटून हा कसा 'नंगा' झालाय याचीच चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.रोज 'न्यायालय' वारी
स्वतःला 'पत्रकदार' भासवून गावची 'वकिली' करत फिरणारा हा भामटा चोर स्वतः विरुद्ध दाखल अनेक गुन्हे व त्यांच्या खटल्याच्या तारखांसाठी न्यायालयात रोज पायी चकरा मारत फिरतोय. आज ही तारीख, उद्या ती तारीख, यामुळे पुरता हैराण झालाय. पण, तारखा काही थांबेनात. त्याला स्वतःला माहीत आहे की आपण केलेल्या अक्षम्य गुन्ह्यांमुळे कायद्याच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही. सुरू असलेली ही 'न्यायालय वारी' त्याला 'जेलवारी'त नेऊनच थांबणार आहे."नंगा नहायेगा क्या और निचोडेंगा क्या"
खिशात खडकू नाही म्हणून लोकांच्या माना मोडतोय. पण, हा हरामाचा पैसाही पुरेना. "खायला नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा", अशी केविलवाणी परिस्थिती झालीय. कारण, एव्हढ्या भानगडी करून ठेवल्यात, की त्या निस्तरताना नाकीनऊ आलेय. "नंगा नहायेगा क्या और निचोडेंगा क्या" अशी परिस्थिती या भामट्याची झालीय.
भामट्याचे जोडीदारही अडकणार
चोरी, अत्याचार, फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यामुळे नागडा झाल्याने ज्याच्या इज्जतीची लखतरे वेशीवर टांगली गेलीय तो दुसऱ्या 'पाप्या'ना काय झाकणार ? अशी चर्चा गावभर सुरू आहे. कारण, या अनेक गुन्ह्यात कितीवेळा त्याला जेलमध्ये जावे लागेल, की पुढचं आयुष्यच कायमचे जेलमध्ये घालवावे लागेल हे त्यालाच माहीत नाही. कायद्याच्या फेऱ्यात अडकलेला हा भामटा गुन्हेगार आपल्याला गुन्ह्यातून बाहेर काढेल, अशी भाबडी आशा लागलेल्यांची कीव करावी तेव्हढी थोडीच आहे. "उंदराला मांजर साक्षी", अशी परिस्थिती आहे. याच्या कर्माची वाईट फळ याला भेटणारच आहेत पण याच्या संगतीला आलेले देखील याच दुष्ट चक्रात अडकणार आहेत. तेंव्हा अशा 'महाभामट्या'नी वेळीच सावध व्हावे. अन्यथा याच्या सोबतच जेलवरीला जावे लागेल. हद्दपारीसाठी एकवटले गावकरी !
"स्वतःचं ठेवायचं झाकून अनं दुसऱ्याच पहायचं वाकून", या अविर्भावात वागणाऱ्या भामट्या लांडग्याची फसवणूक, चोरी, लफडेबाजी ते आता थेट हद्दपारीकडे वाटचाल सुरू झाली आहे. या भामट्या लुटारूला गावातुन हद्दपार करण्याचा चंग सर्वांनी बांधलाय. ज्यांची ज्यांची फसवणूक, लुबाडणूक झालेले, ज्यांना फोनवरून धमकावलेय, 'रामा'च्या नावाने लुुटले, या सर्वांंसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी हा निर्धार केलाय.....
क्रमशः
शिकवण :
1. जिनके घर शिशें के हो, ओ 'मजबूत किलो'पर पथर नही फेका करते!
2. दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याआधी स्वतःच्या दिव्याखाली असलेला अंधार पहायचा असतो.
3. कायदे मोडून गुन्हे केल्यावर शिक्षा भोगावीच लागते.
4. 'धंद्यावाली'ने पतिव्रतेवर चिखलफेक नसती करायची.
5. ये दुनिया है, ये सब जाणती है ! हे नेहमी ध्यानात ठेवावे.