कोरोनाचा धोका कायम, 24 तासांत 222 नवे रुग्ण

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात 380 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  यात सर्वाधिक 222 रुग्ण शहरातील आढळले आहेत. तसेच उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूचा एकूण आकडा 2, 127 वर पोचला आहे.



Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !