उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा 'क्लीन चिट'

 मुुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेच्या 25 हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चीट दिली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयालयामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. 

आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

सन २०११ ला रिझर्व्ह बॅंकेने हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळाला बरखास्त केले होते. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 70 जणांवर सप्टेंबर 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा घोटाळा 25 हजार कोटींचा असल्याचा आरोप होता. 

आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !