अहमदनगर - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. दुपारी पाच वाजेनंतर या पावसाला सुरुवात झाली होती. मध्ये काही मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस कोसळत होता.