राज्यात ३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
नाशिकमध्ये ६० टक्के रुग्ण बरे
तर अहमदनगर मध्ये ५० टक्के रुग्ण बरे
मुंबई - राज्यात करोना बाधित रुग्नांचे बरे होण्याचे प्रमाण तब्ब्ल ६५.२५ टक्के आहे. आज दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५ हजार ९६१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज निदान झालेले १०,३०९ नविन रुग्ण
आणि नोंद झालेले ३३४ मृत्यू
यांचा तपशील असा
(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)
मुंबई मनपा- ११२५ (४२), ठाणे- २३२ (४),
ठाणे मनपा- २८१ (९), नवी मुंबई मनपा- २९० (४),
कल्याण डोंबिवली मनपा- ३७१ (२३),
उल्हासनगर मनपा- ३० (७), भिवंडी निजामपूर मनपा- १८ (१८) ,
मीरा भाईंदर मनपा- १२५ (४), पालघर- ११२ (२),
वसई-विरार मनपा- १८७ (६), रायगड- २८३ (१९),
पनवेल मनपा- १७४ (१७), नाशिक- ११९(१),
नाशिक मनपा- ५३५ (९), मालेगाव मनपा- ५१,
अहमदनगर- ४२४ (३), अहमदनगर मनपा- २५०,
धुळे- ४, धुळे मनपा- ४ (२), जळगाव- ३२३ (३),
जळगाव मनपा- १४३ (१), नंदूरबार- १० (४),
पुणे- ३६४ (१५), पुणे मनपा- १२८२ (६३),
पिंपरी चिंचवड मनपा- ७१४ (१४), सोलापूर- २५३ (९),
सोलापूर मनपा- ३८, सातारा- १९३ (३),
कोल्हापूर- २६४ (१२), कोल्हापूर मनपा- १६६,
सांगली- ८५ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा- ११४ (६),
सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-१० (२), औरंगाबाद-१७३ (१),
औरंगाबाद मनपा-१०२ (४), जालना-११(१),
हिंगोली- ४, परभणी- १४, परभणी मनपा- ३०,
लातूर- १३४(१), लातूर मनपा-१८ (२),
उस्मानाबाद-१४२ (३), बीड- ८९ (२) ,
नांदेड- १२२ (३), नांदेड मनपा-१८ (२),
अकोला-२८, अकोला मनपा-४,
अमरावती- २२ (१), अमरावती मनपा- २७,
यवतमाळ-४६, बुलढाणा-३९, वाशिम-५७,
नागपूर-१२९ (२), नागपूर मनपा-३३१ (५),
वर्धा-१० (३), भंडारा- ५, गोंदिया-४६, चंद्रपूर-३८,
चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-३९, इतर राज्य १६ (१).
सुमारे २४ लाखांपैकी साडेचार लाख नमुने पॉझिटिव्ह
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४० टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,१९,२४०)
बरे झालेले रुग्ण- (९१,६७३),
मृत्यू- (६५९१),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७),
ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,६७९)
ठाणे: बाधीत रुग्ण- (९९,५६३),
बरे झालेले रुग्ण- (६६,३३३),
मृत्यू (२८२३),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१),
ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,४०६)
पालघर: बाधीत रुग्ण- (१७,११६),
बरे झालेले रुग्ण- (१०,५०७),
मृत्यू- (३७६),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (६२३३)
रायगड: बाधीत रुग्ण- (१८,४४६),
बरे झालेले रुग्ण-(१३,३०२),
मृत्यू- (४५३),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२),
ॲक्टीव्ह रुग्ण- (४६८९)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१९३८),
बरे झालेले रुग्ण- (१२८४),
मृत्यू- (६८),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (५८६)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (४२८),
बरे झालेले रुग्ण- (२९८),
मृत्यू- (७),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (१२३)
पुणे: बाधीत रुग्ण- (१,०१,२६२),
बरे झालेले रुग्ण- (५९,४४३),
मृत्यू- (२४३४),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (३९,३८५)
सातारा: बाधीत रुग्ण- (४८०९),
बरे झालेले रुग्ण- (२७८१),
मृत्यू- (१५५),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१),
ॲक्टीव्ह रुग्ण- (१८७२)
सांगली: बाधीत रुग्ण- (३६०५),
बरे झालेले रुग्ण- (१३३३),
मृत्यू- (१०१),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (२१७१)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७०८७),
बरे झालेले रुग्ण- (२७३१),
मृत्यू- (१७७),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (४१७९)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (१०,२९३),
बरे झालेले रुग्ण- (५४८५),
मृत्यू- (५४१),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१),
ॲक्टीव्ह रुग्ण- (४२६६)
नाशिक: बाधीत रुग्ण- (१७,२३९),
बरे झालेले रुग्ण- (१०,८८८),
मृत्यू- (५०८),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (५८४३)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (६९०७),
बरे झालेले रुग्ण- (३८३०),
मृत्यू- (८१),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (२९९६)
जळगाव: बाधीत रुग्ण- (१२,५५१),
बरे झालेले रुग्ण- (८५९५),
मृत्यू- (५६२),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (३३९४)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (६७८),
बरे झालेले रुग्ण- (४६५),
मृत्यू- (४२),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (१७१)
धुळे: बाधीत रुग्ण- (३२८४),
बरे झालेले रुग्ण- (२१९२),
मृत्यू- (११३),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२),
ॲक्टीव्ह रुग्ण- (९७७)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१४,९४७),
बरे झालेले रुग्ण- (९७५०),
मृत्यू- (५२३),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (४६७४)
जालना: बाधीत रुग्ण-(२०२१),
बरे झालेले रुग्ण- (१५३३),
मृत्यू- (७९),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (४०९)
बीड: बाधीत रुग्ण- (१०७८),
बरे झालेले रुग्ण- (३२७),
मृत्यू- (२५),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (७२६)
लातूर: बाधीत रुग्ण- (२७५०),
बरे झालेले रुग्ण- (१२९८),
मृत्यू- (१२२),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (१३३०)
परभणी: बाधीत रुग्ण- (७८५),
बरे झालेले रुग्ण- (३९२),
मृत्यू- (२५),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (३६८)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (६७५),
बरे झालेले रुग्ण- (४४७),
मृत्यू- (१५),
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
ॲक्टीव्ह रुग्ण- (२१३)