वनप्लस टीव्ही यू १ मध्ये वनप्लस सिनेमॅटिक डिस्प्ले देण्यात आला आहे.
शिवाय, 4 के रिझोल्यूशन दिलेले आहे. यामध्ये ९० टक्के डीसीआय पी३
देण्यात आला आहे आणि कंपनीने गामा इंजिन देखील वापरले आहे. या टीव्हीला
डॉल्बी व्हिजन देण्यात आला आहे. चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी कंपनीने त्यात
30W उच्च दर्जाचे स्पीकर्स वापरले आहेत, असं कंपनीने म्हटलं आहे.
वनप्लसच्या नवीन टीव्ही रेंजमध्ये HDR 10, HDR 10+ आणि HLG सपोर्ट देण्यात
आला आहे. त्यात गामा इंजिन देण्यात आले आहे.
चला, नवीन स्मार्ट टीव्ही घेऊ !
Friday, July 17, 2020
ब्युरो न्युज - वनप्लस कंपनीने भारतात तीन नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. या टीव्हींच्या किंमती १२,९९९ रुपयांपासून सुरू होत आहेत. आता कंपनी आपल्या स्वस्त स्मार्ट टीव्हीद्वारे शाओमी आणि रियलमीला भारतात टक्कर देणार आहे. वनप्लस टीव्ही यू१, वनप्लस टीव्ही वाय-सीरिज, वनप्लस टीव्ही ४-सीरिज अशा तीन व्हेरिएंट्समध्ये टीव्ही बाजारात दाखल झाले आहेत.
Tags