याबाबत ब्राझील फुटबॉल परिसंघाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ब्राझील यजमानपदाच्या दावेदारीसाठी कोलंबियाला समर्थन देईल. यजमानपदाच्या शर्यतीत जपान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे देशही आहेत. आता दावेदारी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ब्राझील महिला संघालाचे विश्वचषकाचे यजमानपद नाही
Friday, July 17, 2020
क्रीडा ब्युरो - 2023 मध्ये होणार्या महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीतून ब्राझील देश बाजूला झाला आहे. कारण कोरोना महामारीमुळे ब्राझील फिफाला आवश्यक आर्थिक आश्वासन देण्याच्या स्थितीत नाही.
Tags