सन २०१९ पासून सोन्याच्या किमती ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑगस्ट २०१९ पासून यात मोठी वाढ झाली आहे. परंतु रोज वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीमुळे ग्राहक देखील गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहत आहेत. पण सोन्या, चांदीपेाकडक्षा लाकूड ही गोष्ट चांगली गुंतवणूक करणारी आहे, असे कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही.
वास्तविक एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला लाकडाच्या किमतीत दुप्पट झाली आहे. तर कच्च्या मालांच्या किंमती वाढल्या आहेत. विशेष म्हणजे सोन्या आणि चांदीच्या कितमीपेक्षा लाकडाच्या किमती सध्या अधिक आहेत. म्हणूनच सध्या पारंपारिक गुंतवणूक म्हणून सोने, चांदीकडे पाहिले जात आहे. अनेक जण लाकडामध्ये गुंतवणूक करत आहेत.