सिनेमा मालिकांच्या शुटिंगला अटी शर्तींवर मुभा
Friday, June 26, 2020
मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्यामुळे ठप्प झालेली चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरु झाली आहेत. राज्य शासनाने काही अटी -शर्तींच्या अधीन राहून चित्रीकरण करण्यास मुभा दिली आहे.
Tags